Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात ? वडिल भगवान गोरे यांनी केली चौकशीची मागणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 December 2022, 17:40

पुणे : आज पहाटे भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात तर त्यांच्या सहकाऱ्यांना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदार जयकुमार गोरे यांचे वडिल भगवान गोरे यांनी या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा घातपात असू शकतो,’ अशी शंका भगवान गोरे यांनी व्यक्त केली आहे. भगवान गोरे यांनी सकाळी जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“सकाळी मला फलठण येथून फोन आला. गाडीत काय झाले असेल हे मला माहित नाही. अपघात झाला तेव्हा या पुलावर वाहतुक नव्हती. त्यामुळे मला शंका वाटते. अपघात झाला त्या ठिकाणी मी गेलो होतो, त्याठिकाणी अपघात होण्यासारखे काही नाही, पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी ? त्यामुळे घातपाताची शंका आहे. हे फलटणमध्येच घडतयं म्हणून मला शंका आहे. पण माझा कुणावरही संशय नाही,” असे भगवान गोरे यांनी पत्रकारांना सांगितले

आमदार गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयातील न्युरो ड्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल गंगाधर झिरपे यांनी दिली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळली तर अधिकाऱ्यांची खैर नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा

Friday, 23 October 2026, 13:02

जरांगेंचा ‘500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब’! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अडीच वर्षांनंतर हे…”

Friday, 23 October 2026, 12:41

ऑनलाइन गेमिंगमधून झटपट पैसे कमावण्याच्या आमिषाने तरुणांसह अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त!; कर्जबाजारीपणातून आत्महत्यांचा धोका वाढला

Friday, 23 October 2026, 12:23

पुणेकरांची प्रतीक्षा पुन्हा वाढली! ‘पुणेरी मेट्रो’च्या उद्घाटनाला ब्रेक; हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची तारीख पुन्हा लांबणीवर

Friday, 23 October 2026, 12:06

वाघोली पोलिसांकडून 51 गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; 12.75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 23 October 2026, 11:56

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50
Next Post

'सर्कस'ची ओपनिंग तुलनेने एकदम कमी : १४ वर्षांनंतर प्रथमच रोहित शेट्टीच्या चित्रपटाला थंड प्रतिसाद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp