Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mcoca | सराईत जाधव टोळीवर मोक्का कारवाई ; पोलिस आयुक्तांची 20 वी कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 11:40
on record criminal from hadpasar booked under MPDA act by Pune Police

Mcoca |  पुणे : अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्‍या सराइतासह टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे.

अभिषेक रोहिदास जाधव (वय 23, रा. एरंडवणे, टोळीप्रमुख), तन्मय तानाजी इटकर (वय 19, रा. नर्‍हे रस्ता), ईश्वर खंडूलाल चव्हाण (वय 18, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड), सुजल संजय कदम (वय 18, रा. गोसावीवस्ती, नवीन शिवणे, कर्वेनगर) आणि पीयूष सतीश जाधव (वय 20, रा. वारजे) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 20 वी कारवाई आहे…

सराईत जाधव टोळीने 23 फेब्रुवारीला नंदू अनंता जाधव (वय 22) याचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून ठार मारले. आरोपी अभिषेक जाधव याने खुनासाठी नवीन साथीदार सोबत घेऊन संघटित टोळी तयार केली. अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव तयार केला.

 

अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Police | पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर दोघांकडून जीवघेणा हल्ला ; प्रकृती गंभीर, ग्रामीण पोलीस दलात खळबळ..!

Pune Police | पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

Pune Police News : फरासखाना व गुन्हे शाखेच्या युनिट क्र १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; पोलीस आयुक्त रितेश कुमार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Eknath Shinde | स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.