Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar News : मंचर येथील अपघातातील जखमी रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यावरून दोन रुग्णवाहिका चालकांमध्ये वाद ; दोघांच्या वादात रुग्णाचे हाल..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 15:08

Manchar News  मंचर, (पुणे) : रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यावरून कळंब (ता. आंबेगाव) येथे दोन रुग्णवाहिका चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याची घटना घडली आहे. शेवटी वाद थांबत नसल्याचे पाहून नागरिकांनी संबंधित रुग्णास खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी ही घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार…!

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिकवरून मालवाहतूक करणारा टेंपो पुण्याच्या दिशेने चालला होता. कळंब येथे टेंपोचा अपघात झाला. त्यात टेंपोचालक केबिनमध्ये अडकला. स्थानिक नागरिकांनी त्यास टेंपोतून बाहेर काढत नारायणगाव येथील एका रुग्णवाहिका चालकाला माहिती दिली. नारायणगाव येथील रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळी येत जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचरवर ठेवले. तितक्यात मंचर येथील एक रुग्णवाहिका चालक तेथे आला.

त्याने नारायणगाव येथील रुग्णवाहिका चालकाशी हद्दीवरून वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी रुग्ण वेदनेने विव्हळत होता. रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असताना त्याला जागेवर सोडून रुग्णवाहिका चालक एकमेकांशी भांडत होते. जखमी रुग्णास तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते. या दोघांचे भांडण संपणार नाही, हे लक्षात येताच नागरिकांनी खासगी वाहनाने रुग्णास रुग्णालयात दखल केले.

दरम्यान, या घटनेने काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनेक रुग्णवाहिका चालक सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात अपघात झाल्यास जादा भाडे आकारून रुग्णांची लूट करीत असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
Next Post

Bhor News : बसरापूरातील वेळवंडी नदीत १६ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू ; मृतदेहाचे युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.