Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : मशिन ऑपरेटरचा खून; राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 4 November 2023, 15:22

 Pune Crime : पुणे : पगारावरुन झालेल्या वादातून मशिन ऑपरेटरला बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालकासह, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मृतक भिडे यांची पत्नी रेखा (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. काकडे पॅलेसजवळ, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश भिडे हा आरोपी जोगळेकर यांच्याकडे मशिन ऑपरेटर म्हणून काम करत होते. जोगळेकर व भिडे यांच्यात पगारावरुन वाद झाले होते. दरम्यान जोगळेकर यांनी भिडे यांना फोन करुन कामावर लवकर येण्यास सांगितले होते. भिडे दुसऱ्या दिवशी लवकर कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास भिडे यांना कार्यालयात चक्कर आली आहे. ते कार्यालयात पडले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

त्यानंतर भिडे यांची पत्नी रेखा रुग्णालयात गेल्या. तेव्हा जोगळेकर तेथे होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. जोगळेकर यांच्या सांगण्यावरुन आरोपी इरकल, मिसाळ, शिंदे, कदम, हरपुडे, नाडकर्णी, शेंडकर यांनी भिडे यांना बेदम मारहाण केली. रुग्णालयात भिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात भिडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दयानंद इरकल राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post
PCMC police commissioner vinay kumar choubey visits proposed land for office

Pimpri Chinchwad: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची पाहणी; भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.