Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा कट उधळला ; तीन सराईत गुन्हेगार अटकेत

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 July 2023, 17:53

Loni Kalbhor News लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा कट उधळून लावत मोठी कारवाई केली. पोलिसांनी ही कारवाई कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव फाटा येथे करत तीन सराईत गुन्हेगारांना शुक्रवारी (ता.२१) हत्यारासह अटक केली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. (Loni Kalbhor News)

तानाजी भाऊसाहेब गावडे (वय-२४, कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) गणेश साहेबराव महाळनर (वय २०, धंदा मजुरी, मुळ रा. शेलकुड, ता. अहमदपुर, जि.लातुर सध्या कुंजरवाडी, ता. हवेली, जि.पुणे) व महेश विजय महारनवर (वय २१, धंदा ड्रायव्हर, सध्या रा. पिराचे मंदिराजवळ, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. तरडगांव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी पोलीस ठाण्यातील टाऊन मार्शलमधील पोलीस अंमलदार सुतार व पाटील कर्त्यव्य बजावत असताना शुक्रवारी (ता.२१) पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला की, कुंजीरवाडी येथे काही इसम कोयते काढुन दहशत माजवत आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी काही इसम आरडाओरडा करत होते. तर त्यातील दोन इसम त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून ‘आज गणेश चौधरी याला संपवुन टाकतो’, असे म्हणुन जोरजोरात ओरडत होते. (Loni Kalbhor News)

 

दरम्यान, आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच, आरोपींनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून पोलिसांनी दोन धारधार लोखंडी कोयते जप्त केले.

याप्रकरणी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करत आहेत.

सदरची लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हनुमंत तरटे, विष्णु देशमुख, पोलीस अंमलदार बनकर, सुतार, पाटील, कुदळे, शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Breaking News : मोठी बातमी! लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागणार; आयोगाचे संकेत; पडद्यामागील हालचालींना वेग!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.