Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लघुशंका करताना हटकल्याने शेतकऱ्याला शिक्षकाकडून शिवीगाळ करून मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 December 2025, 18:03

Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता. 1 : घरासमोर लघुशंका करताना हटकल्याने एका परप्रांतीय शिक्षकाने शिवीगाळ, दमदाटी करून शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात शनिवारी (ता.29) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परप्रांतीय शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेही वाचा- पुणे-भिगवण रेल्वेमार्गावर ‘स्वयंचलित सिग्नल यंत्रणा’; प्रवाशांच्या वेळेत होणार बचत

शिवाजी कांतीलाल काळभोर (वय 43, या. कुंजीरवाडी, थेऊरफाटा ता. हवेली) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर आनंद मोहन कुलकर्णी (वय 38, रा. घर नंबर 79, सुहाग कॉलनी, विजापुर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी काळभोर हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. काळभोर हे शनिवारी शेतातील गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून ते शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा काळभोर यांना घरासमोर एक लघवी करताना आढळून आला. काळभोर यांनी त्या व्यक्तीला येथे लघुशंका का करता? असे सांगून हटकले.

लघुशंका करताना हटकल्या राग आल्याने आनंद कुलकर्णी काळभोर यांना म्हणाले, तु मला विचारणारा कोण? असे म्हणून काळभोर यांना शिवीगाळ करून हाताने व ठोस्याने मारहाण केली. तसेच पाठीमागून जोराचा धक्का दिल्याने काळभोर खाली पडल्याने त्यांच्या कपाळाला, नाकाला, ओठाला मार लागुन मोठा रक्तस्त्राव झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी शिंदे हे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Ladaki Bahin Yojana: Ladaki Bahin Yojana completes one year; When will we get Rs 2100 instead of Rs 1500? Chief Minister Devendra Fadnavis' big announcement 'said...

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण; 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा 'म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.