Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News | फायनान्स वाले असल्याचे सांगत, उरुळी कांचन जवळ तिघांच्याकडुन चारचाकी गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 May 2023, 16:30

Loni Kalbhor News | लोणी काळभोर, (पुणे) : चारचाकी गाडीचे हप्ते थकल्याचे सांगून तिघांनी चारचाकी गाडी जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाववरील उरुळी कांचन ते सोरतापवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

याबाबत कृष्णा हरीदास कदम (वय २८, रा. हनुमानवाडी, केळगाव) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दोन मित्र कारमधून जात होते. यावेळी पांढर्‍या रंगाच्या ब्रेझा कारने त्यांना ओव्हर टेक करुन थांबण्याचा इशारा केला. फिर्यादी यांनी गाडी थांबविल्यावर त्या कारमधून तिघे उतरले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आमच्या गाडीला कट मारुन आला काय असे बोलून फिर्यादीच्या कानशिलात मारली. फिर्यादीचा मित्र सचिन नावडकर यांच्या कानातील सोन्याची बाळी हिसकावू लागला. तेव्हा मित्राने त्यास ढकलून बाजूला केले.

 

त्यावर दुसरा पुढे येऊन फिर्यादीला म्हणाला, तुमच्या गाडीचे किती हप्ते थकले आहेत माहित आहे का?? लय मस्ती आल्यासारखे वागू नका. आता तुमची गाडीच जमा करतो असे बोलून जबरदस्तीने गाडीचे ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तेवढ्यात फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी प्रतिकार करुन आरडाओरडा केल्याने तसेच इतर येणारी जाणारी वाहने थांबल्याने ते तिघे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Loni Kalbhor News : लोणी काळभोर टोलनाका परिसरात तब्बल साडे तीन कोटींची रोकड जप्त ; चारचाकी गाडीसह एकाला अटक, पुणे शहर पोलिसांची कामगिरी

Uruli Kanchan News : सुरक्षारक्षकाच्या कानपटीला पिस्टल लावून उरुळी कांचन जवळील चारचाकी कारची चोरी ; वर्षभरातील दुसरी घटना, परिसरात खळबळ..

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २५ वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न ; “अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती” या उक्तीप्रमाणे शालेय जीवनाला दिला उजाळा..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.