Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : फुरसुंगी येथून तब्बल ६० लाखांचे ३ किलो अफीम जप्त ; अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ ची कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 18:23

Loni Kalbhor News :  लोणी काळभोर, ता.२९ : पुण्यात तब्बल ६० लाखांचे ३ किलो अफीम विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ च्या पथकाने फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोडाऊन येथील बदरके गोडाऊन जवळून शुक्रवारी (ता.२८) अटक केली आहे.(Loni Kalbhor News) मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय-२४ रा. बगरापूर मारवाडी, तहसील बुडामालाने, जि. बाडनेर राज्य राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.(Loni Kalbhor News)

६० लाखांचे ३ किलो अफीम जप्त.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना गंगानगर येथील बदरके यांच्या गोडाऊनजवळील सार्वजनिक रोडवर एकजण अफिम हा अंमली पदार्थ विक्री करण्यासा येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.(Loni Kalbhor News)

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी बिश्नोई याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ६० लाख रुपये किंमतीचे ३ किलो २९ ग्रॅम अफिम आणि १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Loni Kalbhor News)

 

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ चे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संतोष देशपांडे, संदीप जाधव, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदीप शेळके, रवी रोकडे यांच्या पथकाने केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.