Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime : धक्कादायक..! शिंदवणे येथे गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारल्याने गर्भपात ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 April 2023, 15:03

(Loni Kalbhor Crime )लोणी काळभोर, (पुणे) : कौटुंबिक किरकोळ वादातून झालेल्या भांडणात पत्नी गर्भवती असल्याचे माहित असतानाही पतीने पत्नीच्या पोटात लाथा मारल्याने पत्नीचा गर्भपात झाल्याची घटना शिंदवणे (ता. हवेली) परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुनील विनायक धारक (रा. शिंदवणे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सलोनी सुनील धारक (वय – २३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार….!

आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सुनीलने पत्नी सलोनी या गर्भवती आहे हे माहीत असतानाही त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत गर्भपात झाला. पत्नीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.

 

दरम्यान, पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपातास जबाबदार ठरल्याने पोलिसांनी आरोपी सुनीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; दिवे घाटात तरुणाला चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह दुचाकी नेली पळवून..!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात गुटखा विक्री जोमात ; पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट..!

Lonikand Crime : जमीनीचे खरेदीखत करुन देतो असे सांगत २२ लाखाची फसवणूक करणाऱ्या पाच जणांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Skymet  : देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा "स्कायमेट" अंदाज..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.