Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 20 August 2023, 21:13

लोणावळा, ता.२० : पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपींना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिन तासात मुसक्या आवळल्या आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या धडाकेबाज कामगीरीमुळे नागरिकांकडून पोलिसांचे भरभरून कौतुक होत आहे.

अखिल सलीम व्होरा (वय-३२, रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील मळवली, कार्ले, भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मोल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु इत्यादी कोणीतरी अज्ञात चोरटा चोरून नेत असल्याची तक्रार शनिवारी (ता.१९) लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आली होती.

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. व आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

सदर पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपींचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता सदर फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील ३० ते ३५ वयाचा इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळून आला.

त्यानंतर पोलीसांनी सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (नं. G1 06 FC 3806) ही भाजे धबधबा नं. २ परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आली.

पोलिसांनी आरोपी अखिल व्होरा यास ताब्यात घेऊन घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता, पोलिसांना कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकुण ६ मोबाईल, तसेच ५ पर्स, २ बेग, २ पॉवर बँक, २ घड्याळे, २३ हजार रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकूण १२ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी अखिल व्होरा याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपी सदर माल व रोख रक्कम ही काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याची पोलिसांना कबूली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला मंगळवार (ता.२२) पर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड दिली आहे.

सदरची कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहा फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, गणेश होळकर, बाळकृष्ण भोईर, विजयभाऊ मुंढे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Nagpanchami : नागपंचमी नेमकी कशी केली जाते साजरी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धतीविषयी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.