Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala Crime : इंद्रायणी नदीपात्रात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दापोडीतील तरुणाचा बुडून मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 10:40

Lonavala Crime : लोणावळा, (पुणे) – पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कामशेत (ता. मावळ) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. मंगळवारी (ता. ११) दुपारी हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

हर्ष लक्ष्मण अडसुळे (वय १७ रा. दापोडी, पुणे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कामशेत परिसरातील घटना…

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दापोडी येथील मित्रांचा पाच जणांचा ग्रुप फिरण्यासाठी या भागात आलेला होता. तेव्हा या पाचही जणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर ते सर्वजण इंद्रायणी पात्रात पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी हर्ष अडसुळे याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ हे घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले आहे. कामशेत पोलीसच ठाण्याचे समीश शेख हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, शिवदुर्ग मित्र लोनावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ टीमचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, दिगंबर पडवळ, राहुल दुर्गे, अमित बलकवडे, योगेश दळवी, विशाल जव्हेरी यांनी सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. पोहता येत नसेल तर पाण्याजवळ जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Baramati Crime : बारामती तालुक्यातील सांगवी येथे तरूणाचा दगडाने ठेचून खून ; परिसरात खळबळ..!

Pune Crime : चिकन सेंटर चालकाने २०० रुपये देतो अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर केले चाळे 

Pune Crime : शेजाऱ्याने पत्नीला दुचाकीवरून घरी सोडले; ते पतीने पाहिले आणि मग

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Crime : पुण्यातील ''या'' पोलीस चौकीवर दारुड्याने केली दगडफेक ; आरोपी अटकेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.