Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pune crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 15:46

pune crime  पुणे : पुणे शहरासह परिसरात कोयता गॅंग अधून मधून डोके वर काढताना दिसत आहे. कोयता गॅंगची नागरिकांनी धास्ती घेतल्याचे चित्र सद्या पुण्यात पहायला मिळत आहे. (pune crime )दरम्यान असाच पुन्हा एकदा कोयता गॅंगचा प्रताप शहरातील नर्हे येथून समोर आला आहे. पाच ते सात जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचे वार केल्यामुळे एकजण गंभीर जखमी झाला आहे. पूर्ववैमनस्यतून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Koyta gang’s terror in Pune does not stop; One was attacked in Sinhagad Road area)

या हल्ल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पाच ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिलीप लोखंडे (वय 32) या तरुणाने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. (pune crime ) करण जांभळे, गणेश खांडेकर, मन्या सुर्वे, मयूर परब व अक्षय बारगजे अशी कोयता गॅंगमधील आरोपींची नावे आहेत.

सिंहगड रोड परिसरात एकावर कोयत्याचे वार

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या एका मित्राच्या मांडवटाळा कार्यक्रमात आरोपी मोठ्या सुर्वे आणि फिर्यादीच्या मित्राचे भांडण झाले होते. (pune crime) त्यावेळी फिर्यादी यांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी हे काही मित्रांसह जेवण करण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपींनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. थांब तुला मारून टाकतो असे मोठमोठ्याने ओरडून फिर्यादी यांच्यावर कोयताने हल्ला केला.(pune crime) यामध्ये फिर्यादींच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर कोयत्याचे वार बसल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी फिर्यादी जेवण करीत असलेल्या ठिकाणी दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकाने दीड किलो सोन्याच्या दागिन्यांसह ८० लाख रुपयांवर मारला डल्ला…

Pune Crime : घर का भेदी लंका ढाए! सराफी व्यावसायिकाला कारागिरांनीच घातला तब्बल २२ लाखाला गंडा..

Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्‍याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pimpri crime : 'कोयता गॅंग' नंतर आता 'कोयता भाई'!मी कोयता भाई आता तुला संपवतो म्हणत एकावर वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.