Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur : सामाजिक दबाव ठरला जीवघेणा; लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या तणावातून तरुणाने संपवलं जीवन.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 15:20
Kolhapur

photo- ppn

Kolhapur : सध्या समाजातील लग्नासंबंधी प्रश्न जास्तच भयानक होतं चालला आहे.  लग्न जुळत नाही, लग्न टिकत नाही, वाद होतात अशी अनेक कारणं आहे. या भेडसावणाऱ्या समस्येमुळे दररोज किती तरी वाईट घटना या घडत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून एका तरुणाने पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. सातत्याने प्रयत्न करूनही विवाह जुळत नसल्यामुळे हा तरुण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील या तरुणाचे नाव गोपनीय असून समाजात वाढत असलेले मानसिक दडपण आणि एकटेपणामुळे तो गहन नैराश्यात गेला होता. यामुळे हताश झालेल्या तरुणाने अखेरीस जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. kolhapur

 

काल गुरुवारी रोजी या तरुणाने कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पात्रात उडी मारून जीवनयात्रा संपवली. ही माहिती तात्काळ पसरताच परिसरात खळबळ उडाली आणि नदीकाठी नागरिकांची गर्दी झाली. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी त्वरित शोधकार्य सुरू केले. तरुणाच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्न होत नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून हा प्रकार घडल्यामुळे, अविवाहित तरुणांवर सामाजिक विषयावरून येत असलेल्या मानसिक ताणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुणाने कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी नैराश्यातून आलेल्या आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. मानसिक आरोग्य आणि सामाजिक दडपण यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे या घटनेने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. kolhapur

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Udhhav And Raj Thackeray: Thackeray brothers' alliance confirmed! Raj and Uddhav Thackeray will contest 'these' six municipal elections together; Now there is a tug of war over seat distribution..

Udhhav And Raj Thackeray: ठाकरे बंधूंची युती पक्की! राज आणि उद्धव ठाकरे 'या' सहा महापालिका निवडणुका एकत्र लढणार; आता जागा वाटपावरून रस्सीखेच..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.