Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Udhhav And Raj Thackeray: ठाकरे बंधूंची युती पक्की! राज आणि उद्धव ठाकरे ‘या’ सहा महापालिका निवडणुका एकत्र लढणार; आता जागा वाटपावरून रस्सीखेच..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 November 2025, 15:23
Udhhav And Raj Thackeray: Thackeray brothers' alliance confirmed! Raj and Uddhav Thackeray will contest 'these' six municipal elections together; Now there is a tug of war over seat distribution..

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav And Raj Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख (Shivsena) राज ठाकरे यांची (MNS) त्यांच्या शिवतीर्थ (Local Bodies Election) या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (ठाकरे गट) राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढणार हे निश्चित झाले आहे. (Breaking News)

 

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या सहा महानगरपालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे. ठाणे महापालिकेसाठी ठाकरे गटाकडून राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव यांच्यावर, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांच्यावर जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युती पक्की झाली असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती आहे. मनसेने शिवसेना ठाकरे गटाकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मागणी केली आहे. तसेच, ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही मनसे हक्क सांगत आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची गोची झाली आहे. मात्र, ठाकरे गट संबंधित प्रभागातील मनसेची संघटनात्मक ताकद आणि तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाम आहे.

दादर, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप आणि जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील जागांवर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे. कालच्या चर्चेत ‘कोण कुठून लढणार’ यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागेवर सखोल चर्चा होत असल्याने जागा वाटपासाठी ठाकरे बंधूंमध्ये आणखी काही बैठका होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम : 28 लाखांचे 209 हरविलेले मोबाईल मुळ मालकास परत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.