Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar Crime | बिबट्याने १५ कोंबड्यासहित दोन शेळ्यांचा पाडला फडशा ; जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 8 May 2023, 17:19

Junnar Crime | जुन्नर, (पुणे) : राजुरी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने दोन शेळ्या मारून टाकल्याची घटना घडली आहे. तसेच तिसऱ्या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना नागरिकाने केलेल्या आवाजाने बिबट्याने तेथून धूम ठोकल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील आबाटेक मळ्यात राहत असलेले मनेश दगडू कणसे यांचा शेळी व कोंबड्या पालनाचा व्यवसाय आहे. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला असता ते त्या ठिकाणी गेले  बिबट्याने दोन शेळ्या मारून टाकल्या होत्या व तिसऱ्या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्यांनी मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने पळ काढला.

या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, गोठ्याच्या बाजूलाच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातून पंधरा कोंबड्यादेखील बिबट्याने फस्त केल्या आहेत. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी संतोष साळुंखे, त्रिबंक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, राजुरी येथे दोनच दिवसांपूर्वी जावेद पटेल या शेतकऱ्याचा बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असून, या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Junnar Crime News : पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार ; नारायणगाव परिसरातील घटना..

Junnar : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांची गगन भरारी ; चारही बहीण-भावांची पोलीस दलात निवड, सर्व स्तरावरून कौतुक..

Junnar : धक्कादायक..! लघुशंकेसाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला ; मुलाचा जागेवरच मृत्यू, जुन्नर परिसरात खळबळ..!

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post

Fraud | मालकाच्या मृत्यूनंतर ड्रायव्हरने तीन अकाऊंटमधून स्वत:च्या अकाऊंटवर तब्बल ३९ लाख रुपये ट्रान्सफर करून घेत केली फसवणूक ; हिंजवडीतील घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp