Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आई व तिच्या प्रियकरानेच केला खून ; मृतदेह टाकला भुलेश्वर घाटात, आरोपींना बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 28 August 2023, 22:02

जेजुरी, (पुणे) : अनैतिक संबंधास मुलगा अडथळा ठरू लागल्याने आई व तिच्या प्रियकराने मिळून मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या खूनप्रकरणी मुलाच्या आईला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राणू शंकर पवार व उमेश अरुण साळुंखे (रा. दोघेही मोडलिंब ता. माढा जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर चुटक्या शंकर पवार (वय-०४, रा. मोडनिंब असे खून झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संगीता विठ्ठल चव्हाण (वय – २५, रा. करकम ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी भुलेश्वर घाटामध्ये एका तीन ते चार वर्षीय मुलाचा मृतदेह हा साडीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

याप्रकरणी संगीता विठ्ठल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे मजुरीसाठी त्यांची चुलत बहीण राणू पवार व तिचा प्रियकर उमेश साळुंखे आले होते.

यावेळी दीड महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास प्रेमात अडथळा होत असलेला चार वर्षीय चुटक्या पवार याचा गळा दाबून त्यांनी खून केला. व सकाळी साडी मध्ये गुंडाळून त्याचा मृतदेह भुलेश्वर घाटात टाकून दिला होता. संगीता चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जेजुरी पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“साहेब माझ्या वडिलांना न्याय द्या” ढसाढसा रडतांनाच पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी गाडीत रिक्षात कोंबलं; आंदोलनाअगोदरच राम पूर्णेकर ताब्यात

Tuesday, 27 October 2026, 14:57

‘आवडली का?’ तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाईन सौदा! ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरवायचा; पोलिसांनी सापळा रचत हॉटेलवर धाड टाकली अन्..

Tuesday, 27 October 2026, 14:54

पुरंदरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा! संशयित ताब्यात, टीप मिळताच पोलिसांचा 50 किमी पाठलाग; सशस्त्र नाकाबंदी करत घेराव घातला अन्…

Tuesday, 27 October 2026, 14:49

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड चालणार नाही! वयाच्या पुराव्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; आता कोणती कागदपत्रे ग्राह्य धरणार?

Tuesday, 27 October 2026, 14:47

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 14:22

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

Tuesday, 27 October 2026, 14:19
Next Post

Health News : 'दुर्लक्ष करू नका, कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो' : डॉ. प्रतीक पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp