Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon News : धक्कादायक! जळगावात महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 18:22

Jalgaon News : जळगाव : कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव हा प्रकार घडला आहे. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. कॉलेजला गेलेली मुलगी परत आली नाही तेव्हा कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला तेव्हा हा प्रकार समोर आला.

रावेर तालुक्यातील घटना

शितल मुकेश वाघोदे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. रावेर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शितल बुधवारी २८ जून रोजी रावेरला कॉलेजला जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. (Jalgaon News) दरम्यान, रावेर तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीचं काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ शाळेची बॅग आणि चप्पल आढळून आली. मात्र विहिरीजवळ कुणीही आढळून आले नाही. विहिरीजवळ आढळून आलेली बॅग ही कुणाची असावी म्हणून तिच्या बॅगेत तपासणी केली असता यात ही बॅग एका तरुणी तसेच ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Jalgaon News)  विहिरीत शोध मोहीम राबविण्यात आली तेव्हा गुरूवारी सकाळी विहिरीत शोध घेतला असता तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Jalgaon News : पोलिस दलात हळहळ! तपासासाठी निघाले अन् काळाने केला घात

Jalgaon News : लग्नानंतर दोन दिवसात नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

Jalgaon News : जळगावात सुन्न करणाची घटना ; मम्मी, पप्पा…सॉरी…म्हणत उच्चशिक्षित तरुणीने घेतला गळफास

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41
Next Post

Job News : दौंड तालुक्यातील पोलिस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर ; भरती प्रक्रिया झाली सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp