Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : पूर्ववैमन्यासातून चुलत भावाचा खून करून मृतदेह फेकला विहरीत ; इंदापूर तालुक्यातील घटना, आरोपी अटकेत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 August 2023, 15:55
Man murdered his wife and daughter in pune

Indapur News : इंदापूर, (पुणे) : पूर्ववैमन्यासातून चुलत भावानेच भावाचा धारधार कोयत्याने खून करून मृतदेह विहिरीत फेकुन दिल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. कळंब (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. २३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस अली आहे. या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मृतदेह विहिरीत फेकुन दिल्याची घटना

हनुमंत सर्जेराव जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तात्रय हरिदास जाधव असे खून करणाऱ्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतले आहे. Indapur News

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हनुमंत जाधव हे त्यांच्या शेतातील वीजपंप सुरू करण्यासाठी निघाले असताना जनावरांना चारा टाकण्यासाठी थांबलेल्या दत्तात्रय जाधव याने पूर्ववैमन्यासातून शेजारी ठेवलेला कोयता उचलला आणि थेट हनुमंत जाधव यांना यांच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात हनुमंत जाधव हे स्वतःला वाचू शकले नाहीत, त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. Indapur News

 

दत्तात्रय हरिदास जाधव याने हा मृतदेह शेजारच्या पाणी नसलेल्या विहिरीत टाकून दिला आणि त्यानंतर दत्तात्रय जाधव याने तिथून पलायन केले. मात्र ही घटना काही जणांच्या लक्षात आली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना तसेच ग्रामस्थांना माहिती दिली. Indapur News

दरम्यान, सदर घटनेची वालचंदनगर पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतल्यानंतर शेजारच्या उसात दत्तात्रय जाधव हा आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी दत्तात्रय जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Hadapsar News : हडपसर येथील केरला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकारी कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.