Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : पत्नीला वेडी म्हणणं पतीला पडलं महागात ; दोन महिने कारावासासह दहा हजारांचा दंड

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 August 2023, 20:52

Indapur News इंदापूर (पुणे) : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला वेडी म्हणणं पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पतीला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी इंदापूर न्यायालयाने पतीला दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. Indapur News

सणसर (ता. इंदापूर) येथील विवाहित महिलेला पती व सासरच्या मंडळीकडून ‘तू वेडी आहे, तुला आम्हाला नांदवायचे नाही. तुम्ही लग्नात मान दिला नाही’. तसेच फिर्यादी महिलेस वेळोवेळी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच तिला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. इतकेच नाहीतर तिला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. Indapur News

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन पती, सासू-सासरे व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस हवालदार वसंत वाघुले, न्यायालय अंमलदार सचिन खुळे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सहकार्य केले.

आरोपी पतीला दोन महिन्यांचा कारावास

न्यायालयाने आरोपी पती अतूल बापूराव काळे (वय २६) यांना दोषी ठरवले असून, सासु सासरे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पतीला दोन महिने साधा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास २० दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

Job News : इंजिनिअरिंगनंतर लष्करात भरती व्हायचं कसं? पात्रता, निवड प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp