Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : इंजिनिअरिंगनंतर लष्करात भरती व्हायचं कसं? पात्रता, निवड प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 August 2023, 7:47
recruitment in maha pareshan company maha government

Job News  नवी दिल्ली : भारतीय लष्कर ही देशातील सर्वाधिक नोकऱ्या देणार्‍या सरकारी संस्थांपैकी एक आहे. भारतीय लष्करात कॉन्स्टेबलपासून ते लेफ्टनंटपर्यंतच्या पदांसाठी थेट भरती केली जाते. सैन्यात अधिकाऱ्यांच्या भरतीचे दोन प्रकार आहेत. एक शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशन. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील सेवा 10 वर्षे असते. जे जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत वाढवली ​जाऊ शकते. तर पर्मनंट कमिशनमध्ये सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत असते. (Job News)

लष्करात भरतीसाठी दहावी पास ते पदवीधरपर्यंत पात्रता असावी लागते. त्यात इंजिनिअरिंग अर्थात अभियांत्रिकी पदवीधर तरुणांना चारप्रकारे भरती प्रक्रियेत सामील होता येते. एंट्री स्कीममध्ये निवड झाल्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे 49 आठवड्यांचे प्रशिक्षण आणि इंडियन मिलिटरी अकादमीसाठी निवड झालेल्यांसाठी 18 आठवड्यांचे प्रशिक्षण असते. (Job News)

तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC)

 

नोकरीचे स्वरूप – पर्मनंट कमिशन

पगार – 56,100 ते 1,77,500

वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे

शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा

सीडीएस प्रवेश

नोकरीचे स्वरूप – शॉर्ट सर्व्हिस कमिशन

पगार – 56,100 – 1,77,500

वयोमर्यादा – 19 ते 24 वर्षे

शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि नंतर वैद्यकीय परीक्षा.

याबाबतच्या अधिक तपशीलांसाठी भारतीय लष्काराची भरती वेबसाईट joinindianarmy.gov.in ला भेट द्यावी. तसेच nic.in वरूनही माहिती घेता येऊ शकते. (Job News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Health News : डोळ्यांच्या फ्ल्यूने नागरिक त्रस्त; जाणून घ्या, काय करावं अन् काय करू नये?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.