Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सोलापूर महामार्गावर बोरीपार्धी येथे टेम्पो – दुचाकीचा भिषण अपघात ; दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू, दुपारची घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 February 2023, 16:22

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील बोरीपार्धी (ता. दौंड) (धायगुडवाडी) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल जोगेश्वरीसमोर भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

किस्तुरचंद गडालाल शर्मा (वय ६६, रा. नागपूर) आणि गिरीधरलाल शिवकरजी शर्मा (वय ४७, रा. राजस्थान) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किस्तुरचंद शर्मा व गिरीधरलाल शर्मा हे दोघेजण कोळशाचा व्यापर करीत होते. गुरुवारी दुपारी दोघेजण दुचाकीवरून सोलापूरकडे जात होते. त्यावेळी केडगाव बाजारपेठेतून तेल पॅकिंग घेऊन जाणारा टेम्पो हा देखील सोलापूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी येथे या टेम्पोने दुचाकी जोरदार धडक दिली.

 

धडकेनंतर दुचाकी टेम्पोच्या पुढील चाकात अडकली व त्या दुचाकीला टेम्पोने काही अंतर फरफटत नेले. यावेळी दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ज्या अपघात घडलेल्या ठिकाणी महामार्गावर रस्ता क्रॉसिंगसाठी जागा ठेवली आहे. यापुर्वी देखील याच ठिकाणी तीन वेळा अपघात घडले आहेत. हा क्रॉसिंग मार्ग बंद करण्याची मागणी परिसरातून होऊ लागली आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

शाहरुख खानच्या पठान चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमवून तोडले सर्व बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.