Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिस होण्याचे तिचे स्वप्न भंगले ; धावण्याचा सराव करताना तरुणीचा मृत्यू ,पोलिस सराव करणाऱ्यांना मोठा धक्का 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 August 2022, 14:54
अकोला : पोलिस सेवेत जाऊन देशसेवा करावी, असं तिचं स्वप्न होते. त्यासाठी ती कष्ट, अभ्यास करीत होती, पण नियतीच्या हातात काही वेगळचं होते. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा धावताना मृत्यू झाल्याने पोलिस सराव करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असे तिचे स्वप्न होते.
पोलिस भरतीसाठी अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर धावण्याचा सराव करताना 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. पोलिस बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून ती रणपिसे नगर येथील तिच्या बहिणीकडे राहत होती.
रोशनी अनिल वानखडे (रा. धोतर्डी) असे या तरुणीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जीएमसीमध्ये नेण्यात आला आहे. गुरुवारी तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाला की, आणखी कोणत्या कारणाने याचा उलगडा होणार आहे.
धोतर्डी (ता. अकोला) येथील गरीब कुटुंबातील रोशनी हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहीण आहे.  काही महिन्यांपासून रोशनी पोलिस भरतीसाठी वसंत देसाई स्टेडियमच्या मैदानावर सकाळ-सायंकाळ शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करीत होती. मात्र बुधवारी सायंकाळी धावताना ती अचानक कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची हालचाली झाली नाही. त्यानंतर तिला तत्काळ रिक्षातून रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

BREAKING NEWS : सोलापूर आणि पंढरपुरात आयकर विभागाच्या धाडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.