Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारुच्या एका “घोटा” साठी स्वतःच्या पत्नीला दारुड्या मित्राच्या हवाली केले, दारुड्या मित्राकडुन पाशवी बलात्कार ; बारामती येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 10:01

बारामती – दारुच्या एका “घोटा” साठी स्वतःच्या पत्नीला दारुड्या मित्राच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील तांदुळवाडी परीसरात पुढे आला आहे. महिलेने मित्रासमवेत शरीर संबध ठेवण्यास नकार देताच, दारुडा मित्र व पतीने महिलेले बेदम मारहान करुन, तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचे पुढे आहे.

 

पिडीत महिले दिलेल्या तक्रारीनुसार, बारामती तालुका पोलिसांनी महिलेचा पती, दारुडा मित्र शेखर सयाजी माळशिकारे (रा. बेलदारपाटी, तांदूळवाडी. ता. बारामती) या दोघांच्या विरोधात मारहान व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शेखर माळशिकारे व पिडीत महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असुन, रम, रमा आणि रमी माणसांला आयुष्यात काय करायला लावेल याचा भरवसा उरलेला नाही.

बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला तिच्या पतीसह तांदूळवाडी परिसरात राहते. दोन दिवसापुर्वी माळशिकारे हा पिडीत महिलेच्या घरी आला. मित्र घऱी आल्याच्या आनंदात पिडीत महिलेचा पती व माळशिकरे यांनी इतेच्छ दारु ढोसली. त्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या पतीने, पत्नीला माळशिकारे याच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्याची पत्नीला सूचना केली. त्यास पिडीत महिलेने विरोध करताच, माळशिकारे व पतीनेही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. व त्यानंतर माळशिकरे यांनी पिडीत महिलेवरक पतीच्या समोर बलात्कार केला.

दरम्यान वरील पिडीत महिलेने शनिवारी रात्री यासंदर्भात बारामती तालुका पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच बलात्काराचा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल करून पती व त्याचा मित्र शेखर सयाजी माळशिकारे (रा. बेलदारपाटी, तांदूळवाडी. ता. बारामती) यास अटक केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार; आरोपी जेरबंद

Monday, 4 May 2026, 13:46

Meera Borwankar : ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ; रूपाली चाकणकर यांच्यानंतर आयोगाची धुरा अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती..

Monday, 4 May 2026, 13:39

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45
Next Post

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.