Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संघटनेचा हात ? दहशतवाद विरोधी पथकाची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 October 2022, 16:08

पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक जिल्हा न्यायालयात दिली आहे. यामुळे संपूर्ण गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय केंद्रीय यंत्रणा, ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकाने देशभरात छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयित कार्यकत्यांना अटक केली आहे. पुणे, नाशिक, सोलापूर सह केरळमधून १०० हून अधिक संशयितांना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकच्या मालेगावसह पुणे, बीड आणि कोल्हापूर येथील ५ जणांना अटक केली होती.

त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयित कार्यकत्यांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी ३ ऑक्टोबरपर्यन्त त्यांना एटीएसची कोठडी देण्यात आली होती. त्यानुसार तपासा दरम्यान मोठे पुरावे हाती लागले असून धक्कादायक बाब म्हणजे न्यायालयात एटीएसने पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बब्लास्ट प्रकरणात पीएफआयचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती दिली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने १७ तारखेपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, मालेगावातून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी, पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान, बीडमधून वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख, कोल्हापुरातून मौला नसीसाब मुल्ला यांना एटीएसने अटक केली होती. या अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यात मोठ्या रक्कमांचा व्यवहार दिसून येत असून आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

चपलेने मारहाण करून मैत्रिणीचा केला विनयभंग!२३ वर्षीय तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.