Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime : वडकीत सव्वा लाखांचा गांजा जप्त ; दोघांना बेड्या, लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 February 2023, 19:23

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विकणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

राजेशकुमार विजय (वय- २३), राजकिशोर यादव वय १९ रा. दोघेही सध्या गायकवाड वाडी रोड, सिध्दीविनायक पार्क शेजारी, सोनवणे यांचे गायी व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी वडकी ता. हवेली जि. पुणे (मुळ राहणार मोहनपुर, वैशाली, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडकी (ता. हवेली) हद्दीतील सोनवणे यांचे गाई व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी बेकायदेशीर आमली पदार्थ विक्री चालते अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष काळे यांना एका खबऱ्याकडून मिळाली

 

मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने लोणी काळभोर पोलीस पथक मागील आठ दिवसांपासून सापळा रचुन त्यांचे संशयितांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. गायकवाड वाडी रोड वडकी हद्दीत दोन इसम हातामधील पिशवीमधील गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार बुधवारी (ता. २२) रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दोन इसम सोनवणे यांचे गायी म्हशींचे गोठयाचे जवळ पोलीस पथकाने दोघांचा शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले. त्यांची अगझडती घेतली असता त्यांचेकडे पांढऱ्या रंगाचे पशु आहार खाद्याचे पोत्यामध्ये हिरवट रंगाचा पाला (गांजा) खाकी रंगाचे चिकटपट्टीने गुंडाळलेली असे तीन बंडल व एका लाल व निळया रंगाचे कॅरीबॅगमध्ये सुट्टा गांजा असा १ लाख ४० हजार रुपयांचा एकूण १० किलो गांजा जप्त केला. तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे करीत आहेत.

सदरची कामगिरी शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ-५ विक्रांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदशनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, बोरावके, साळुंखे, जाधव,नागलोत, देवीकर, पवार, शिरगीरे, कुदळे, वीर, ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

ससुन हॉस्पिटलमध्ये दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा ; कोयता व चाकूने मारामारी,घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.