Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : भाजप नेते रतन दुबे यांच्या हत्येतील चार नक्षलवाद्यांना अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 4:35

छत्तीसगड : छत्तीसगड : छत्तीसगड येथील नारायणपूरच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते रतन दुबे यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दुबे यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या चार नक्षलवाद्यांना छत्तीसगड पोलिसांनी रविवारी 10 डिसेंबर रोजी अटक केली.

दरम्यान, छत्तीसगडच्या नारायणपूर येथे विधानसभा मतदारसंघासाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होतं. त्याआधीच 4 नोव्हेंबर रोजी नारायणपूर जिल्ह्यातील कौशलनगर येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. रतन दुबे हे भाजप जिल्हा उपाध्यक्षासहित एका वाहतूक संघटनेचेही जिल्हा उपाध्यक्ष होते. कौशलनगर बाजारात भाजपचा प्रचार करून परतताना नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भाजप नेत्याची हत्या झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत होते. नक्षलग्रस्त भागात भाजप नेत्यांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सांयकाळी साडे पाच वाजता रतन दुबे हे झारघाटी पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर दूर कौशलनगर गावात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्र्याच्या मदतीने दुबे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास सुरु असताना आज ११ डिसेंबरला चार नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

#WATCH | Chhattisgarh: Naxals involved in the murder of BJP leader Ratan Dubey in Naryanpur during an election campaign were arrested by Police, earlier today. pic.twitter.com/FYznxONPJA

— ANI (@ANI) December 10, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

job recruitment : बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल 86 जागांसाठी भरती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.