Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकडाबंदी कायद्याचा पहिला बळी?. मातोश्री डेव्हलपर्सचे मालक व युवा उद्योजक प्रतिक काळंगे यांची शेवाळेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ठ…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 August 2022, 13:17

उरुळी कांचन (पुणे)- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक व युवा उद्योजक प्रतिक बाळासाहेब काळंगे (वय- 28, रा. उरुळी कांचन) यांनी त्यांच्या शेवाळवाडी य़ेथील आराध्या लॉज मधील एका खोलीतील पंख्याला गळफास लावुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. 24) सकाळी उघडकीस आला आहे.

प्रतिक काळंगे यांना दोन छोटी-छोटी मुले आहेच. एक मुलगा चार वर्षाचा तर एक मुलगा तीन महिण्याचा आहे. प्रतिक काळंगे एकटेच मंगळवारी रात्री शेवाळेवाडी येथील आराध्या लॉज मध्ये झोपण्यासाठी गेले होते. आज सकाळी लॉज चा कामगार प्रतीकला  उठवण्यासाठी गेला असता, प्रतिक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आले.

प्रतिक काळंगे यांचा वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह हवेली तालुक्यात मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिग व्यवसाय होता. मात्र मागिल कांही महिण्यापासुन केवळ हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लावले होते. यामुळे प्रतिक काळंगे यांच्यावर आर्थिक ताण आल्याने, प्रतिक काळंगे गळफास लावुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

 

प्रतिक काळंगे यांचा मागिल सात ते आठ वर्षापासुन मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिग व्यवसाय चालु होता. त्यांचा उरुळी, कांचन, लोणी काळभोर, वाघोली, कुंजीरवाडीसह पुर्व हवेलीमधील अनेक गावात प्लॉटिग व्यवसाय चालु होता. मात्र मागिल वर्षभऱापासुन हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लादल्याने, त्यांच्या व्यवसाय बंद पडला होता. यामुळे ते आर्थिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. याच नैराश्यातुन आत्महत्या केली असावा असा कयास मित्र मंडळी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्याकडुन लावला जात आहे. प्रतिक काळंगे यांच्या घरातील नातेवाईकांनी मात्र त्यांच्या मृत्युते कारण अद्याप सांगितलेले नाही.
तुकडाबंदी कायद्याचा पहिला बळी?….

पुणे जिल्हात अकरा गुंठ्यांची खरेदी-विक्री जोरात चालु असतांना, हवेली तालुक्यात मात्र शासनाने तुकडाबंदी कायद्याचा बडगा दाखवत खरेदी-विक्रीचे दस्त करण्यावर बंदी घातली आहे. पुर्व हवेलीसह संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात मोठमोठ्या रकमा गुतंवलेल्या आहेत. दस्तबंदी केल्याने, प्ल़ॉटिंग व्यवसाय पुर्णपणे बंद झाला असुन, यात गुंतवणुक केलेले तरुण मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. प्रतिक काळंगे यांच्यावर आर्थिक ताण आल्यामुळे, त्यांनी खरोखरच आत्महत्या केलेली असेल तर, पुढील काळात तुकडा बंदी कायद्याबाबत शासनाने फेरविचार न केल्यास अनेक तरुणांना आत्यहत्येशिवय पर्यात उरणार नाही असे बोलले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

Wardha Crime : चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण ; अन धावत्या गाडीत नराधमांनी केले लैंगिक अत्याचार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.