Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माहेरी जाण्यावरून वाद विकोपाला! पत्नीला लाकडी ठोकळ्याने मारहाण, सासूही जखमी; नंतर जावयाचं टोकाचं पाऊल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 17:30

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली, सासूवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरवड येथील दीपाली पाईकराव हिचा विवाह काही दिवसांपूर्वीच विशाल डोंगरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले, परंतु त्यानंतर विशालने दीपालीला त्रास देण्यास सुरुवात केली. पतीच्या त्रासाला कंटाळून दीपाली मागील काही दिवसांपासून खरवड येथे आपल्या आईकडे (माहेरी) राहण्यासाठी आली होती.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास विशाल तिच्या माहेरी पोहोचला. त्या वेळी दीपाली आणि तिची आई कमलबाई या दोघीच घरी होत्या. “तू माझ्यासोबत सासरी न राहता माहेरी का राहत आहेस?” या कारणावरून विशाल आणि दीपाली यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. संतापाच्या भरात विशालने खाटेच्या लाकडी ठोकळ्याने दीपालीवर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे दीपालीचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मुलीला वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या सासू कमलबाई यांच्यावरही विशालने प्राणघातक हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 

पत्नीची हत्या केल्यानंतर आणि सासूला रक्तबंबाळ स्थितीत सोडल्यानंतर आरोपी विशाल डोंगरे याने घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. घटना घडल्यानंतर गुरुवारी कळमनुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, कळमनुरी पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54
Next Post

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp