Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow :  ‘मातोश्री’ बंगल्यात बांधकाम मजुराचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 12:58

Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow : मुंबई : शिवसेनेच्या मातोश्री बंगल्यावरील साईटचे काम सुरु असताना उंचावरून पडून एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र नेमका हा अपघात कसा घडला यासंदर्भात माहिती समोर आली नाही. (Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow)

 

उंचावरून पडून मृत्यू

शिवराम वर्मा (वय ३५) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या साइटवर काम सुरु होते. यावेळी शिवराम हा मजून उंचावरून खाली पडला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. (Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow) दरम्यान येथील कामगारांनी शिवराम यास रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरु असताना शिवराम यांची प्राणज्योत मालावली.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याप्रकरणी सध्या पोलिस तपास करीत आहेत. (Death Of Construction Laborer In ‘Matoshree’ Bungalow)  तसेच प्रत्यक्षदर्शींचेही जबाब नोंदविण्यात येत आहेत. कंत्राटदाराने काम करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा उपाय केले होते का याचीही चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai Crime : मालमत्ता हडप करण्यासाठी माय-लेकाचे अपहरण करून मुलाचा खून ; ४ जणांना अटक तर आईला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश

Mumbai | मुंबईतील गुंडांना आता धडकी भरणार! एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एंन्ट्री…!

Mobile Found Again In Yerawada Jail: येरवडा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35
Next Post

Ajit Pawar Taunted Eknath Shinde : हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.