Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Taunted Eknath Shinde : हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 13:31

हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले

Ajit Pawar Taunted Eknath Shinde : कोल्हापूर : महाराष्ट्रात पक्ष पोहचवला, ज्यांनी वडिलांनी पक्ष काढला, ज्या पक्षामुळे निवडुण आले. त्यांचाच पक्ष काढून घेतला. हिंमत होती तर नवा पक्ष काढायचा होना ना ? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले. (If you had the guts, you too can form a new party,  Ajit Pawar challenged Chief Minister Eknath Shinde)

कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना साधला निशाणा

कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पवारांनी शिंदे फडणवीस सरकारसह मोदी सरकारवर निशाणा साधला.

 

पवार म्हणाले, मी स्पष्ट सांगतो. पक्ष संघटनेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे उद्याच्या काळात पक्षात भाकरी फिरवावी लागणार आहे. भाकरी फिरवली जाणार आहे. परवा आमची बैठक झाली. (Ajit Pawar Taunted Eknath Shinde) त्यात 25 नेते होते. या बैठकीतही मी सांगितलं. फेरबदल झाले पाहिजे. आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत, असं सांगतानाच बारामती, पिंपरी, पुणे आणि पुणे ग्रामीणमध्ये नव्या लोकांना संधी देणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज्य ढवळून काढायचं आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही. देशाच्या पंतप्रधान मुर्म आहेत सांगतात. (Ajit Pawar Taunted Eknath Shinde) कसं सरकार चाललंय? शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत अजून दिली नाही, कसल्या याद्या करत आहात? शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत. सरकार काय करतंय? हे सर्व सामान्यांचे सरकार आहे असं म्हणतात. अरे कशाच सर्वसामान्यांचे सरकार? असा सवाल त्यांनी केला. महिलांना एसटी मोफत करण्यापेक्षा गॅस दर कमी केला असता तर महिलानी डोक्यावर घेतलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यकर्त्यांना जनतेसमोर जायला कोणताच मुद्दा राहिलेला नाही.(Ajit Pawar Taunted Eknath Shinde) म्हणून भावानिक मुद्दे समोर आणले जातं आहेत. सत्तेची नशा, मस्ती त्यांच्या डोक्यात चढली आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेतला. हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना?, असा सवाल त्यांनी केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Ban Caffeinated Cold Drinks : स्टिंग, फ्रेश एनर्जी, चार्ज यांसारखे उत्तेजित पेयांच्या विक्रीस ग्रामपंचायतीने घातली बंदी, कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगांव ग्रामपंचायतीने घेतला अनोखा निर्णय…

Ajit Pawar : गौतमी पाटीलने बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो…. अजित पवार म्हणाले…

Eknath Shinde News : अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Three Arrested For Betting On IPL : आयपीएलवर सट्टा घेणार्‍या तिघांना ठोकल्या बेड्या ; कोंढव्यात मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.