Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 May 2023, 12:07

Daund Crime | दौंड, (पुणे) : दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

टोळीचा म्होरक्या अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी (वय ४२) याच्यासह आसिफ कासम कुरेशी (वय ४१), वाजीद सादिक कुरेशी (वय २८), कय्युम शब्बीर कुरेशी (वय ३५), बाब्या उर्फ इमरान इब्राहिम कुरेशी (वय ३५), इद्रिस आबिद कुरेशी (वय ४०) व तन्वीर ईस्माईल कुरेशी (वय २३, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) यांना ६ मे २०२३ पासून एका वर्षाकरिता तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या बाबत माहिती दिली.

अधीक्षक अंकित गोयल यांनी दौंड पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस हद्दीसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुका हद्दीतून टोळीला तडीपार करण्यात आले आहे. टोळीकडून गोहत्या, गोवंश हत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री सातत्याने केली जात होती. पोलिसांना संशय येऊ नये, याकरिता टोळीकडून गोमांस वाहतुकीसाठी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) वाहनांचा वापर केला जात होता.

दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाऊसाहेब पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, उप निरीक्षक सतिश राऊत, हवालदार महेश बनकर, पोलिस नाईक शरद वारे, कॉन्स्टेबल सागर गलांडे व योगेश गोलांडे यांनी ही कारवाई केली आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Daund Crime : चोरट्यांचा इंजिनियरवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न ; दौंड परिसरात भीतीचे वातावरण..

Daund Crime : दौंड तालुक्यातील एटीएममध्ये स्फोट घडवून कॅश चोरी करण्याचा प्रयत्न, चोर कॅश घेणार तेवढ्यात

Daund Crime : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

Thursday, 15 October 2026, 14:34

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद अन् ‘मी आयुष्य संपवतोय’ चा मेसेज करत पोलीस अमंलदार गायब; पुणे पोलीस दलात खळबळ

Thursday, 15 October 2026, 14:26

मालवली गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक ; वेल्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 8 तासांत आरोपींचा शोध

Thursday, 15 October 2026, 14:18

नवरात्रीच्या फराळात भेसळीचा संशय! पुणे-सांगलीत FDA ची धडक, 4.46 लाखांचा माल जप्त

Thursday, 15 October 2026, 14:17

WhatsApp वर एक कॉल आला, अन् अवघ्या 15 मिनिटांत पती-पत्नीचं आयुष्य संपलं! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 14:08
Next Post

Big Breaking : हवेली बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर तर उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp