Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dapodi News : पान खाल्ल्याचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला बेदम मारहाण करून लुटले , अन महिन्याला केली हप्त्याची मागणी ; भोसरी पोलिसांनी दोघांना केली अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 15:42

Dapodi News |  पिंपरी : पान खाल्ल्याचे पैसे मागितल्याने “आठवण” पान शॉपच्या चालकाला बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (ता.३१) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास ही घटना घडली.

सुमेध उर्फ गोट्या गायकवाड, बॉक्सी पठारे (दोघे रा. दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आहे. तर याप्रकरणी कुणाल बाळासाहेब पवार (वय-३०, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांची दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवण पान शॉप नावाची टपरी आहे. फिर्यादी त्यांच्या पान टपरीमध्ये काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीकडे पान मागितले. फिर्यादी यांनी पान देऊन त्यचे पैसे मागितले. त्यावरून सुमेध गायकवाड याने मी दापोडीचा भाई आहे. तू माझ्याकडे पैसे मागतो का, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली.

 

नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही…

दरम्यान, फिर्यादी यांनी याचा जाब विचारला असता आरोपींनी त्यांना मारहाण करून शर्टच्या खिशातून एक हजार ४५० रुपये काढून घेतले. त्यानंतर टपरी मधील गल्ल्यातून ५ हजार ५७५ रुपये काढून घेतले. असे  एकूण ७ हजार २५ रुपये काढून घेत, हे या महिन्याचे झाले. यापुढे प्रत्येक महिन्याला मला गुपचूप हप्ता द्यायचा. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Ahmednagar Crime : कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सराईत आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Crime News | यवत : रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले; ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन फरार

Pune Crime : घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या चौघांना बेड्या; १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Pimpari Crime | "माझ्या जागेत पाय ठेवाल तर पाय तोडीन" अशी धमकी देत मागितली तब्बल 30 लाखांची खंडणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.