Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“प्रेमाच्या चहाचा कप”पडला तब्बल १ कोटी ६७ लाखाला ; कंपनीच्या रिटेलरशिपच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या दोन संचालकांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 July 2022, 16:43

लोणी काळभोर : ‘प्रेमाचा चहा’ या कंपनीच्या रिटेलरशिपच्या नावाखाली तब्बल १ कोटी ६७ लाखाचा गंडा घालणाऱ्या दोन तत्कालीन  संचालकांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडळे (वय ३८, रा. उरुळी देवाची, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचा चहा प्रा. लि.कंपनीवर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे हे संचालक म्हणून काम करीत होते. तेव्हा आरोपींनी कंपनीचा जीएसटी भरणा केला नाही. तसेच कंपनीचा आयकरही भरला नाही. कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यात वळती करुन अनाधिकृतपणे आऊटलेटचे वाटप केले. तसेच फिर्यादी विक्रांत भाडळे यांना कंपनीच्या फेसबुक पेजवरुन ७ जून २०२१ रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता अनाधिकृतपणे रिमूव्ह केले. तसेच कंपनीने रिटेलरबरोबर केलेले लिखीत अग्रीमेंट गहाळ झाल्याचे खोटे सांगितले.

त्यानंतर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे यांच्याकडे कंपनीचा कसल्याही प्रकाराचे अधिकारी नसताना, आरोपींनी संगनमत करुन आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रिटेलर यांना अनाधिकृतपणे प्रेमाचा चहा नावाने फ्रँचायझीजचे वाटप केल्या. आणि प्राप्त झालेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात स्वीकारली. त्यानंतर कंपनीच्या लोगोचा अनाधिकृतपणे वापर करुन कंपनीचा रजिस्टर मोबाईलची चोरी करुन कंपनीची दिशाभूल केली. खोटी कागदपत्रे तयार करुन कंपनीची तब्बल १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादी भाडळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकअमोल घोडके तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुलींच्या हॉस्टेलमध्ये दोघे शिरले अन् रात्रीच गोंधळ! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनी आक्रमक, 2 जणांवर गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 9:33

पुण्यात पुन्हा बिबट्याचा थरार! एका पाठोपाठ 3 दुचाकीस्वारांना केलं लक्ष्य, युवतीला पंजा लागला अन्…

Wednesday, 14 October 2026, 9:25

पुण्यात गणेशोत्सवात 9 चोऱ्या, हरियाणातील टोळीचा पर्दाफाश; 3 आरोपी जेरबंद

Wednesday, 14 October 2026, 8:47

निवडणूक आयोगाच्या नावाने फोन, 5 रुपयांची मागणी अन् खात्यातून लाखो रुपये गायब; पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा फंडा

Wednesday, 14 October 2026, 8:39

श्राद्धाच्या कार्यक्रमाला निघाले अन् गंगा नदीत अचानक नाव उलटली, 13 मुलांचा बुडून मृत्यू; बिहारमधील दुर्घटनेने हळहळ

Wednesday, 14 October 2026, 8:27

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा जोर! सकाळी गारवा, दुपारी अंगाची लाहीलाही; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Wednesday, 14 October 2026, 8:13
Next Post

जुन्नर पोलिसांनी ४ वर्षाच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रकार उधळला ; जुन्नर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, दोघांना अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp