Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलींच्या हॉस्टेलमध्ये दोघे शिरले अन् रात्रीच गोंधळ! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनी आक्रमक, 2 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 14 October 2026, 9:33

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात परवानगीशिवाय प्रवेश केल्याच्या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (11 ऑक्टोबर) घडलेल्या या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या परिसरात आंदोलन करत सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारला.

विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी संपत पांडुरंग पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार मुलांच्या वसतिगृहात राहणारे प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 329(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असतानाही दोघांनी रविवारी वसतिगृहाच्या परिसरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर एका विद्यार्थिनीशी संबंधित गैरप्रकाराची माहिती समोर आल्याने वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये नाराजी पसरली. त्यांनी रविवारी रात्री एकत्र येत आंदोलन केले आणि सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले.

या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेतली. वसतिगृहात बाहेरील व्यक्ती किंवा अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यासाठी असलेल्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांकडे तक्रार दिली.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Wednesday, 14 October 2026, 10:13

मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग! 2 महिलांचा होरपळून मृत्यू; 40 जणांची थरारक सुटका

Wednesday, 14 October 2026, 10:06

‘अजूनही व्हर्जिन आहेस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर सलमान खान म्हणाला, ‘कंट्रोल….

Wednesday, 14 October 2026, 10:05

पुण्यातील मावळ बनणार उद्योगांचं हब? 2,500 कोटींची गुंतवणूक, हजारो नोकऱ्यांची संधी

Wednesday, 14 October 2026, 9:53
Next Post

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड! मिनाक्षी शिंदेंच्या पतीची तब्बल 9 तास कसून चौकशी; तपासाला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp