Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | ”त्या” वकिलावरच बलात्काराचा गुन्हा दाखल ; व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची दिली होती धमकी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 17:14

Crime News | पुणे : बिझनेस बाबत बोलायचे आहे, असे सांगून फ्लाॅटवर घेवून जात, महिने जबरदस्तीने फोटो आमि व्हिडिओ काढले होते. ते व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. या प्रकणातून बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकांना लुबाडणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍यांबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी…

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी देऊन अ‍ॅड. विक्रम भाटे याने १७ लाखांना लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यावसायिकाच्या ओळखीच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोलीत जून २०२१ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व वैभव शिंदे, अ‍ॅड. विक्रम भाटे हे ओळखीचे आहेत. ते फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी कोल्ड्रींकमध्ये काही तरी मिसळून त्यांना आग्रह करुन पिण्यास दिले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रण केले.

ते फिर्यादीला दाखवून तिला दुसर्‍यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करुन त्या व्यावसायिकांना लुबाडले. हडपसरमधील व्यावसायिकालाही असेच हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास फिर्यादीला सांगितले होते. परंतु, तिने तो ओळखीचा असल्याने नकार दिला. तेव्हा दुसर्‍या तरुणीची भाटे याने मदत घेतली होती.

भाटे व इतर अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचे तिने या व्यावसायिकाला सांगितल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भाटे याला अटक केली. त्यानंतर आता या तरुणीनेही आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Hadapsar Crime | जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून मांजरीतील शेतकऱ्याची फसवणूक ; बोगस बँक खाते उघडून करोडो रूपये लाटले

Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

Hadapsar Crime : माता न तू वैरिणी.! आईनेच केली ४ वर्षीय मुलीची निर्घुण हत्या; हडपसर येथील घटना..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Murder Case :  पत्नीची हत्या करून मद्यधुंद पती झोपला तिच्या मृतदेहाजवळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.