Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | पुण्यात भरदुपारी तरुणांना हत्याराच्या धाकाने लुटले; मुंबई -पुणे महामार्गावरील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 15:51

Crime News | पुणे : पुणे शहरात चोरी व लुटमारीचे सत्र सुरुच आहे. असातच शहरात भरदुपारी दोन दुचाकीवरून चार तरुणांना हत्याराचा धाक दाखवून लुटल्याची घटना वाकडेवाडीतून समोर आली आहे. चोरट्यांनी तरुणांजवळीत तीन मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

चोरीच्या या घटनेनंतर पोलीसांनी एकास ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत.

सागर सनी गुप्ता (वय २४, रा. हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अन्य आरोपीचा शोध घेत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचे इतर तीन मित्र दोन दुचाकीवरून पुण्याकडे मुंबई -पुणे महामार्गावरून येत होते. यावेळी तिघांनी त्यांची गाडी अडवत त्यांना शिवीगाळ केली. तसेच, खंडणी मागितली. पण, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तिघांनी धारधार हत्यार दाखवत लुटले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Satara News : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! गारपीट व अवकाळी पावसाचा फटका, निर्यातीसाठी सज्ज द्राक्ष भुईसपाट

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनकरांनो सावधान..! बंद घरे देत आहेत चोरट्यांना निमंत्रण, पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान..!

Loni Kalbhor Crime : नायगावातील बंद फ्लॅट फोडला; तब्बल दीड लाखांचा ऐवज चोरला; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

Solapur Crime | बार्शी येथे टेम्पोसहित २२ पोती ओला चंदन पकडला! दोन चंदन तस्करांना अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.