Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

crime : अंध वडिलांचा आधार हरपला! बसच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 16 April 2026, 15:40
Crime

photo - ai

Crime : नाशिक येथे खासगी बसच्या धडकेत झालेल्या अपघातात चेतन युवराज गांगुर्डे (वय 15) या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सातपूर परिसरात घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेतन गांगुर्डे हा सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे राहत होता आणि सातपूर कॉलनी येथील मनपा माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9वीत शिक्षण घेत होता. बुधवारी सकाळी तो शाळेसाठी निघाला असता, रस्त्यात एका दुचाकीस्वाराने त्याला लिफ्ट दिली. पुढे जात असताना खासगी बसने दुचाकीला धडक दिली. या धडकेत चेतन बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी केली.

या घटनेनंतर प्रबुद्ध नगर परिसरात आणि शाळेत शोक व्यक्त करण्यात आला. चेतनच्या पश्चात अंध वडील, आई, धाकटा भाऊ आणि वृद्ध आजी असा परिवार आहे. शाळेनंतर मिळालेल्या वेळात तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होता.

दरम्यान,  नाशिक शहरातील पंचवटी परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत ऋषिकेश गणेश परसे उर्फ ऋषीबाबा (वय 23) याला अटक केली. त्याच्याकडून 1.5 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हा पदार्थ इगतपुरी येथून आणल्याचे समोर आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25
Next Post

भरवस्तीत पेट्रोल पंपावरच डिझेल टँकरने पेट घेतला; अग्निशमन दलाच्या 15 मिनिटांच्या थरारानंतर मोठा स्फोट टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp