Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरवस्तीत पेट्रोल पंपावरच डिझेल टँकरने पेट घेतला; अग्निशमन दलाच्या 15 मिनिटांच्या थरारानंतर मोठा स्फोट टळला

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 April 2026, 15:43

पिंपरी-चिंचवड: तळेगाव दाभाडे येथील एका पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास पंपावर उभे असलेल्या डिझेल टँकरला अचानक भीषण आग लागली. ही आग पेट्रोल पंपाच्या आवारातच लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ सुरू झाली. मात्र, अग्निशमन दलाने अवघ्या 15 मिनिटांत दाखवलेल्या धाडसामुळे एका मोठ्या संभाव्य स्फोटाचा धोका टळला आहे.

तळेगाव दाभाडे येथील भारत पेट्रोलियम पंपावर नेहमीप्रमाणे इंधन वाहून नेणारा एक टँकर डिझेल रिकामे करण्यासाठी आला होता. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास, टँकर उभा असताना अचानक त्याच्या मुख्य व्हॉल्वमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून टँकर चालकाने जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली. या प्रयत्नात तो किरकोळ भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगीची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ होती आणि बघ्यांची गर्दीही जमली होती. अशा तणावाच्या स्थितीत अग्निशमन दलाने अवघ्या 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00
Next Post

उरुळी कांचन येथे कालव्याचा दरवाजा तोडून पाण्याची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp