Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकेरीवाडी येथे जमिनीच्या वादातून काका -पुतण्यामध्ये मारहाण ; एकमेकांच्या विरोधात 7 जणांवर गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 11 August 2026, 14:49

पुणे : दौड तालुक्यातील एकेरीवाडी गावच्या हद्दीत जमिनीच्या जुन्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रार दिली असून, यवत पोलीस ठाण्यात एकूण 7 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सोमवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास गट क्रमांक 903 मधील सामायिक शेतजमिनीवरून हा प्रकार घडला. राहुल सतीश टुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबावर रामचंद्र चांगदेव टुले यांनी काठीने, तर निलेश रामचंद्र टुले यांनी लोखंडी गजाने वार केले. तसेच सुरेखा रामचंद्र टुले यांनी हाताने मारहाण केली. या घटनेत राहुल यांच्या आईला देखील बांबूने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

दुसऱ्या बाजूने रामचंद्र चांगदेव टुले यांनीही पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महेश सतीश टुले आणि राहुल सतीश टुले यांनी त्यांच्या मुलावर दगडफेक केली आणि ट्रॅक्टरच्या टॉमीने मारहाण केली. तसेच निर्मला सतीश टुले आणि संध्या राहुल टुले यांनी अंगावर धावून जात मारहाण केली व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या परस्परविरोधी तक्रारींवरून यवत पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत:

 

पहिली बाजू: रामचंद्र चांगदेव टुले, निलेश रामचंद्र टुले आणि सुरेखा रामचंद्र टुले (सर्व रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर).

दुसरी बाजू: राहुल सतीश टुले, महेश सतीश टुले, निर्मला सतीश टुले आणि संध्या राहुल टुले (सर्व रा. एकेरीवाडी, ता. दौंड).

या भांडणात दोन्ही बाजूंचे नागरिक जखमी झाले असून पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस शिपाई ननवरे करत आहेत

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05
Next Post

अल्पवयीन मुलगी, १ व्हिडीओ, ६ नराधम अन् २ महिन्यांच्या थरार! एकमेकांना व्हिडीओ शेअर करायचे आणि आळीपाळीने मुलीसोबत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp