Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! जाळपोळीत जवानासह ६ जण ठार ; जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढवून लुटला मोठा शस्त्रसाठा

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 August 2023, 10:20

Big Breaking मणिपूर : मणिपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार झाला आहे. या हिंसाचारात IRF जवानासह किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये मृतांचा आकडा १६० पर्यंत गेला आहे. (Big Breaking)

युम्नाम पिशाक मेईतेई (वय-६७) आणि त्यांचा मुलगा युम्नाम प्रेमकुमार मेईतेई अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय त्यांचा शेजारी युम्नाम जितेन मेईतेई याचीही हत्या करण्यात आली होती. (Big Breaking)

मिळालेल्या माहितीनुसार, क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहांचीही नासधूस केली. काही तासांनंतर चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी समाजातील दोन लोकांची हत्या करण्यात आली. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहे.

मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला आहे. तसेच जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला आहे. यामध्ये २३५ असॉल्ट रायफल, २१ सब-मशीन गन, १६ पिस्तूल, ९ हजार गोळ्या आणि १२४ हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळ्याचा समावेश आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराचा दावा आहे की त्यांनी मोंगचम परिसरात कुकी समुदायाच्या हल्लेखोराला पकडलं आहे. त्याच्याकडून शस्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुख्यात गुंड निलेश घायवळला 6 गुन्ह्यांत अभय? उच्च न्यायालयाचा पोलिसांना स्पष्ट आदेश; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 30 October 2026, 22:37

मायलेकाने 18 व्या मजल्यावरून घेतली उडी! पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; टोकाचं पाऊल का उचललं?

Friday, 30 October 2026, 22:04

प्रेमविवाहाच्या विरोधातून दोन कुटुंबे आमनेसामने; शिरूर पोलिस ठाण्यातच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी…..

Friday, 30 October 2026, 21:33

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Friday, 30 October 2026, 20:46

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता ‘या’ तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Friday, 30 October 2026, 19:49

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01
Next Post

Job News : अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp