Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 10:34

सोमनाथ खंडागळे
Job News : अकलूज, (सोलापूर) : अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला एनआयआयटी या कंपनीच्या वतीने आयसीआयसीआय बँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर (वरिष्ठ अधिकारी) या एकूण ३०० जागासांठी महाविद्यालयामध्ये कँम्पसमध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. Job News

शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर आज या कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे ,एनआयआयटीच्या अनुश्री जोशी पुणे व सुरेश पाटील अमरावती यांचेसह महाविद्यालय प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विश्वनाथ आवड व भुगोल विभागप्रमुख डॉ. संतोष गुजर उपस्थित होते. Job News

 

पात्र उमेदवारांची निबंध चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी मुलाखत, आयसीईटी चाचणी (अभियोग्यता चाचणी) अशा विविध पातळ्यावर मुलाखतीचे टप्पे पुर्ण केले जातात अशी माहीती अनुश्री जोशी यांनी दिली. पुढील एक महिनाभर विविध पातळ्यावर हि प्रोसेस चालू राहते असे कंपनीच्या वतीने सुरेश पाटील यांनी सांगीतले.

दरम्यान, या कँम्पस मुलाखतीमध्ये २७५ हून अधीक मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता. कँम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुरज ननवरे, नागन्नाथ साळवे, रोहित भोईटे, प्रकाश भोसले, प्रतिक फुले व कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे यांनी प्ररिश्रम घेतले.  Job News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Daund News : देलवडी गावच्या विकासकामांमुळे गावचा पायाभूत विकास होणार : माजी आमदार रंजना कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.