Big Breaking News : यवतमाळ : नागपूर – तुळजापूर महामार्गावरील कोसदनी घाटात पोलीस ट्रकचे पेपर तपासात असताना मागून आलेल्या आयशरने पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याने, झालेल्या अपघातात पेपर तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेत २ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. Big Breaking News

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. त्यांना यवतमाळ रुग्णालयात दाखल केले आहे. Big Breaking News

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..







