Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला, १३ जणांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 July 2023, 16:00

Big Breaking धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावर भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरपूर (जिल्हा धुळे) हद्दीतील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही अपघाताची घटना घडली आहे. (Big Breaking) या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Big Breaking)

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये कंटेनरने अनेक वाहनांसह नागरिकांना चिरले. अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा १३ वर पोहचला आहे.

या अपघातामध्ये २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव कंटेनरने आधी कारला जोरदार धडक दिली त्यानंतर तो थेट हॉटेलमध्ये घुसला असल्याचे दिसत आहे.

 

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30
Next Post

Mumbai News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची उद्या पुणे जिल्ह्यात बैठक; कार्यकर्त्यांचा अभिमन्यू... कोणता झेंडा हाती घेणार??

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.