Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 18:00

सागर जगदाळे 

(Bhigwan News)  भिगवण (पुणे): भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखत पोलिस नेहमी कामात व्यस्त असतात. हरवलेले मोबाईल परत मिळतीलच यावर नागरिकांना विश्वास नाही. मात्र भिगवण पोलिसांनी तब्बल ३२ हरवलेले मोबाईल व एक मोटार सायकल असा ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे. यामुळे नागरिकांचा पोलिसांच्या विषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीसांविषयी समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे उददेशाने हरवलेले व चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषनाचे आधारावर शोधुन ते संबंधीत तकारदार यांना परत दयावेत अशा सुचना पोलिसांना दिल्या होत्या.

 

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने, यांना सदरचे मोबाईलचा व मोटार सायकलींचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होता.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषन व सायबर सेलच्या मदतीने गोवा, गुजरात, कर्नाटक, तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, कोल्हापुर, सातारा, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अशा जिल्हातुन ॲपल, ओपो, व्हिओ, वन प्लस, सॅमसंग, एम.आय, आय टेल, अशा विविध कंपनीचे एकुण ३२ मोबाईल व एक मोटारसायकल असा ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नागरीकांना परत केलेला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनासामांन्याचे मनामध्ये पोलीसांचे बाबत आदर निर्माण होवुन आत्मविश्वास वाढला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने, यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Loni Kalbhor Crime : नायगावातील बंद फ्लॅट फोडला; तब्बल दीड लाखांचा ऐवज चोरला; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.