Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan Accident : जत्रा बघायला जाणे बेतले जीवावर..! दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, दोघेजण गंभीर, भिगवण येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 17:36

सागर जगदाळे 

(Bhigwan Accident) भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (ता. इंदापुर) ग्रामपंचायत ह्द्दीतील सकुंडे वस्ती येथील रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १४) रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

धनंजय दामोदर धुमाळ (वय – २२ रा. कुंभारगाव, ता. इंदापुर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांचे नाव आहे. तर भारत पांडुरंग पोंद्कुले (वय- २३) व किशोर दत्तात्रय घोडके (वय – २२ रा. दोघेहि कुंभारगाव, ता. इंदापुर) असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

 

रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळली…!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील यात्रेनिमित्त आयोजित मनोरंजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते तिघेजण दुचाकीवरून घर निघाले होते. पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील मदनवाडी (ता.इंदापुर) गावच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकावर सदर दुचाकी आदळली. यामध्ये दुचाकी घसरली व तिघेजण गाडीवरून खाली पडले.

दरम्यान, या अपघातांमध्ये धनंजय धुमाळ यांच्या डोक्याला व मणक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार समीर करे करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Big Crime News : बायको व मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने केली आत्महत्या ; औंध परिसरातील घटना!

Baramati Crime : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या किरकोळ कारणावरून ६ जणांकडून तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला ; बारामती येथील घटना..!

Baramati Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून नग्न व्हिडिओ काढणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Satara News : सातारच्या चंद्रविलास हॉटेलचे डिंकलाडू निघाले मदीनाला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.