Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : पोलीस कर्मचाऱ्यासह सराफाचा महिलेवर बलात्कार; बारामती शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 14:50

Baramati News : पोलीस कर्मचाऱ्यासह सराफाने महिलेवर बलात्कार करून, इतर ६ जणांची फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.(Baramati News)

८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिडीत महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी व्यक्तींवर फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.(Baramati News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत महिलेकडून ८० तोळे सोने घेतले. या सोन्याच्या बदल्यात महिलेला केवळ २० लाख रुपये देऊन, उर्वरित सोन्याचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली.(Baramati News)  महिलेने उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर, सोने परत देतो, असे सांगत तिला बारामती येथील शक्ती प्लाझाजवळील खाटीक गल्ली येथे बोलावून घतले. संबंधित महिला तेथे पोहोचल्यावर तिच्यावर बलात्कार केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.

 

दरम्यान, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फियार्दीस गरुड बाग येथे बोलावून, जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.(Baramati News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Nanded News : जंगली रमी खेळून किती पैसे कमावलेस? नांदेडच्या तरुणाचा अजय देवगणला पत्राद्वारे सवाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.