Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न ; 15 गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद, बारामती शहर पोलिसांची कामगिरी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 May 2026, 10:51

Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी, शिताफीपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेल्या सराईत फरार आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. Baramati News

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 24 मे रोजी सकाळी पोलिस पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेत पळ काढला. इतक्यावरच न थांबता तो नदीकाठच्या दाट उसाच्या फडात लपला. मात्र पोलिसांनी हार न मानता तब्बल दीड तास परिसरात कसून शोधमोहीम राबवली. Baramati News

 

शेवटी उसामधील संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून पोलिस व न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला. या धडाकेबाज कारवाईनंतर न्यायालयाने आरोपीला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांकडून बारामती शहर पोलिसांचे कौतुक होत आहे. Baramati News

या मोहिमेत पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, उमा कोकरे यांच्या पथकाने अत्यंत धाडस आणि चिकाटी दाखवली. “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्यापासून कायम लपून राहू शकत नाही,” हे बारामती शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. Baramati News

सदरची कामगिरी बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, पोलीस हवालदार उमा कोकरे व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. Baramati News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Friday, 29 May 2026, 18:26
Next Post
Two more arrested in NEET Paper Leak Case

Neet Exam Paper Leak : “NEET परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता पेपर ; लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआयसमोर माहिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.