Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Neet Exam Paper Leak : “NEET परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता पेपर ; लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआयसमोर माहिती..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 May 2026, 11:52
Two more arrested in NEET Paper Leak Case

Neet Exam Paper Leak : लातूर, : NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची गती वाढवत मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. लातूरमधील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अटक करण्यात आलेल्या संचालकाच्या अल्पवयीन मुलालाच आता या संपूर्ण घोटाळ्यातील ‘स्टार विटनेस’ बनवण्याची हालचाल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Neet Exam Paper Leak

या विद्यार्थ्याने ५ मे रोजी झालेली NEET परीक्षा दिली होती. चौकशीदरम्यान त्याने सीबीआयसमोर मोठी कबुली दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. “परीक्षेच्या तब्बल १० दिवस आधी माझ्या वडिलांनी मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या,” अशी माहिती त्याने दिल्याचे समोर आले आहे. Neet Exam Paper Leak

याच प्रकरणात लातूरमधील एका प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञालाही सीबीआय साक्षीदार बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. आपल्या मुलासाठी लीक झालेला पेपर विकत घेतल्याचा आरोप या डॉक्टरवर करण्यात आला आहे. या दोघांच्या जबाबांची सत्यता पडताळण्यासाठी डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. Neet Exam Paper Leak

 

दरम्यान, दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड अर्जातूनही धक्कादायक खुलासे झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या कोचिंग संचालकाच्या मोबाईलमध्येच लीक प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आढळल्याचा दावा सीबीआयने केला आहे. इतकेच नव्हे, तर त्याने हे पेपर अनेक विद्यार्थ्यांना पुरवल्याचाही आरोप आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे समोर आलेला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये संबंधित संचालक विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहे की, “मी दिलेलेच प्रश्न अंतिम परीक्षेत आले.” Neet Exam Paper Leak

या रॅकेटचा सूत्रधार मानला जाणारा प्रल्हाद कुलकर्णी हा पुण्यातून अटक करण्यात आलेला निवृत्त रसायनशास्त्र शिक्षक असून त्याचे NTAशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआयने या प्रकरणात मनीषा मंधारे आणि मनीषा हवालदार या दोन शिक्षिकांनाही अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा मंधारे आणि पुण्यातील ब्युटीशियन मनीषा वाघमारे या एकाच सोसायटीत राहत होत्या. मनीषा वाघमारे ही पैसे मोजू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम करत होती, तर तिचे थेट संबंध प्रल्हाद कुलकर्णीशी असल्याचे समोर आले आहे. Neet Exam Paper Leak

विशेष म्हणजे, मनीषा मंधारे ही प्रश्नपत्रिका तयार करण्याबरोबरच तिचे भाषांतर करण्याच्या प्रक्रियेतही सहभागी होती. तर प्रल्हाद कुलकर्णी हा पेपरचे मराठीत भाषांतर करत असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. या नव्या खुलाशांमुळे देशभरातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Neet Exam Paper Leak

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

Poolside Entertainment: Maverick Game Summer Experiences in Canada

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.