Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime News : अपघातात मयत झालेल्या ७० वर्षीय वडिलांच्या विरोधात मुलाची पोलीस ठाण्यात तक्रार…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 10:32

Baramati Crime News | बारामती, (पुणे) : दुचाकी घसरून स्वतःच स्वतःच्या मृत्यूस व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत असल्याप्रकरणी एका मुलाने वडिलांच्या विरोधात वडगाव निंबाळकर (Baramati Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात उपचारादरम्यान ७० वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला आहे.

 

अमर विलास वाबळे (वय -४० वर्षे रा. पाडेगाव मोहीतेवस्ती ता. फलटण जि. सातारा) असे फिर्यादीचे नाव असून विलास तुकाराम वाबळे (वय – ७० रा. पाडेगाव मोहीतेवस्ती ता. फलटण जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर २०२२ ला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निंबुत (ता. बारामती) गावच्या हद्दीत बंधाऱ्यावरून जात असताना स्वतः भरधाव वेगात दुचाकी चालवत घेवून जात असताना दुचाकी घसरून दुचाकीसह बंधाऱ्याच्या खाली पडले होते. या अपघातात वडील विलास वाबळे यांच्या डाव्या मांडीचे हाड फॅक्चर होवून तसेच डाव्या पायाच्या पंज्यावर, घोठ्याजवळ, डोक्यास इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र पुण्यातील संचेती हॉस्पिटल येथे त्यांचा उपचारादरम्यान ५ डिसेंबर २०२२ रोजी मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. सदरच्या अपघातास विलास वाबळे हे स्वतः स्वतःचे मृत्यूस व मोटारसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. म्हणून फिर्यादीने त्यांच्याविरुध्द वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पो.ना. देशमाने करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Airport : पुणे विमानतळावर तरुणीने CISF महिला अधिकाऱ्याला मारहाण करीत कॉलर खेचली ; तरुणीला बेड्या..!

Hadapsar News ;साहेब मी जाऊन येतोय;,म्हणत हडपसर पोलीस ठाण्यातील एक अधिकारी अचानक झाला गायब

Shikrapur Crime | शिक्रापूर येथील शरद बँकेच्या एटीएम मशीनमधून ९० हजारांची रोकड चोरी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.