Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या किरकोळ कारणावरून ६ जणांकडून तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला ; बारामती येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 16:43

Baramati Crime | बारामती, (पुणे) : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातून ६ जणांनी तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर (Baramati Crime) पोलिस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य उर्फ आदेश मोहिते, यश मोहिते, साहिल लोंढे (पूर्ण नावे नाहीत, रा. आमराई, बारामती) यासह अन्य तीन अनोळखी अशा सहा जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओंकार अशोक जाधव (वय २२, रा. हरीकृपानगर, बारामती) याने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रंग लावण्यावरून वाद…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी फिर्यादी हा त्याचे मित्र ऋतिक कांबळे, सौरभ गायकवाड यांच्यासह रंग खेळून मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर बसले होते. यावेळी सहाजण आले त्यांच्यात व फिर्यादी यांच्यात रंग लावण्यावरून वाद झाला. तो वाद आपसात मिटून ती मुले तेथून निघून गेली.

 

दरम्यान वसंतनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी फिर्यादी आला असताना ही मुले हातामध्ये कोयता आणि चॉपर घेऊन तेथे आली. त्यांना पाहून फिर्यादी मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर पळत गेला. दोन, तीन अज्ञात तरुणांकडे दगड आणि सिमेंटचे ब्लॉक होते. साहिल लोंढे याने फिर्यादीला गाठत “तुला खूप मस्ती आली आहे. आज तुझा गेमच करतो”, असं म्हणाला तिघांनी कोयता आणि चॉपरने फिर्यादीच्या पाठीवर आणि उजव्या हातावर वार केले.

ऋतिक कांबळे यालाही साहिल याने “तुझा मर्डरच करून टाकतो. तू उद्याचा दिवस बघणार नाही”, असं म्हणत त्याच्याकडील चॉपरने डोक्यात वार केला. सौरभ गायकवाड मध्ये आला असता त्याच्याही मांडीवर देखील आरोपींनी कोयत्याने वार केला.

दरम्यान, अनोळखी तिघांनी दगड व सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण केली. आजूबाजूचे लोक भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांना धमकावत आरोपी सहाजण घटना स्थळावरुन निघून गेले. त्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले. तपास बारामती पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Sassoon Hospital | आरोग्य व्यवस्थेवर ताण ; ससून हॉस्पिटलचे डीन स्वतःच करतायत शस्त्रक्रिया

Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर

Bus Ticket : एस टी बसच्या हाफ तिकीटावरुन महिलेने वाहकाला केली मारहाण; सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Pune Big Crime News : बायको व मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने केली आत्महत्या ; औंध परिसरातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.